



SHREE PIMPALADEVI MADHYAMIK & UCCHA MADHYAMIK VIDYALAYA


Our School's Highlights
-
All children between 6 to 12 age group are admitted in our school.
-
All children between 3 to 6 age group are admitted in our primary school.
-
Our daily attendance is almost 100%.
-
School environment is attractive.
-
School Buildings are strong and in good condition.
-
School has Garden, Sports Ground and Toys for children.
-
School has protective Walls.
-
School has drinking water facility.
-
School has continues electric supply.
-
Separate washrooms for boys and girls.
-
School has library.
-
Teachers participate in social and cultural programs.
-
Teachers get updated for new knowledge.
-
School takes extra classes for students with low grades.
-
Every student takes benefit of every government policies.
-
Teachers are aware of students progress.
-
School implements activities like environment lessons, labor ambition, self respect.
-
School has active rain water harvesting project.
-
School has solar lamp.
-
E-Learning class rooms for all standard students.
-
Whole school is under cctv surveillance 24x7.
-
Tree plantation in school.

Welcome to Our School
Features of Shree Pimpaladevi High school :
-
Most Expansive and Airy Infrastructure
-
Most Updated Digital Class Room With Personal Computers
-
Highly Qualified Teachers and Professors
-
Bright Results of 10th and 12th Std. Students
-
Special Classes for Navoday Exam, Scholarship Exam,Olympiad Exams,Drawing Grade Exams, Tilak Vidyapith Exams,etc.
-
Semi English Classes
-
Organizing Seminars for Competitive Exams
-
ICT Lab with the most updated Technology
Our Latest Events
-
श्री.पिंपळादेवी उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल १००%
मोहाडी उपनगर येथील श्री. पिंपळादेवी उच्च माध्यमिक विद्यालयाचा फेब्रुवारी /मार्च २०२० इ.१२वी विज्ञान शाखेचा निकाल १००% तर कला शाखेचा निकाल ९१.८९ % इतका लागला.
विज्ञान व कला शाखेतील प्रथम तीन विद्यार्थी खालीलप्रमाणे
विज्ञान शाखा
१)पाटील प्रतिक्षा नंदलाल-
८८.९२% प्रथम
२)भदाणे नरेंद्र ज्ञानेश्वर ८४.३०% द्वितीय
३)भदाणे अनुजकुमार पतिंगराव ८४.००% तृतीय
कला शाखा -
१)मेघा भरत लोकरे ७७.६९ % प्रथम
२)पाटील संजना रविंद्र ७५.२३ % द्वितीय
३) पाटील हर्षदा सत्यवान ७३.३८ %
तृतीय
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. विनायक बापूजी शिंदे सर्व संचालक मंडळ, मोहाडी उपनगरातील ग्रामस्थ, विद्यालयाचे प्राचार्य श्री.आर.व्ही पाटील, उपमुख्याध्यापक श्री.एस.डी.बाविस्कर, पर्यवेक्षक श्री.के.आर.सावंत आणि सर्व प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
-
श्री.पिंपळादेवीमाध्यमिक विद्यालयाचा १०वी चा निकाल ९९.५९ %
मोहाडी उपनगर येथील श्री. पिंपळादेवी माध्यमिक विद्यालयाचा मार्च २०२० इ.१०वी साठी एकूण २४५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते पैकी २४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले . शालांत परीक्षेचा निकाल ९९.५९% इतका लागला असून ९० % च्या पुढे २६ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले तर विशेष प्राविण्या सह १७०, प्रथम श्रेणीत ६४, द्वितीय श्रेणीत ०९ तर तृतीय श्रेणीत ०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
प्रथम पाच यशाचे मानकरी
१) वैष्णवी दिनेश चौधरी ९६.२० %
२) यश रविंद्र पाटील ९४.६० %
३) तेजस्वीनी विनोद गावडे ९४.४० %
४) माधवी सूर्यकांत गावडे ९३.६० %
५) तृप्ती निलेश शिंदे ९३.२० %
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.बापूजी विनायक वालचंद शिंदे,सर्व संचालक मंडळ,मोहाडी उपनगरातील ग्रामस्थ,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .आर.व्ही.पाटील,
उपमुख्याध्यापक* श्री.एस.डी.बाविस्कर,पर्यवेक्षक श्री.के.आर.सावंत, आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद यांनी सहर्ष अभिनंदन केले आहे

