top of page

IMPORTANT UPDATE

श्री.पिंपळादेवी उच्च माध्यमिक विद्यालयाचा 100 टक्के निकाल

मोहाडी उपनगरातील श्री‌.पिंपळादेवी उच्च माध्यमिक विद्यालयाचा  २०२३ या वर्षाचा १२ वी विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के तर कला शाखेचा निकाल ९५.८३ टक्के लागला.

विज्ञान शाखेत १११ विद्यार्थ्यांपैकी २९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर प्रथम श्रेणीत ७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले  तसेच कला शाखेत ७२ पैकी ८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ४६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

विज्ञान शाखेतून प्रथम तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे :

१)  यशोदीप शामकांत सोनवणे ८६.६७%
२) सर्वेश संजय पाटील ८५.००%
३) तेजल जयवंत भदाणे ८२.६७%

कला शाखेतून प्रथम तीन विद्यार्थी :

१) अमृता संजय गवळी ८४.१७%

२) साक्षी विनोद रायगुडे ८३.३३%
३) वैष्णवी पांडुरंग साळुंखे ८२.५०%

 

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. विनायक बापजी शिंदे, सर्व संचालक मंडळ, मोहाडी उपनगरातील ग्रामस्थ,विद्यालयाचे प्राचार्य बापूसाहेब आर.व्ही.पाटील, उपमुख्याध्यापक श्री.के.आर.सावंत, पर्यवेक्षक श्री.एस.एस.पाटील, आणि सर्व प्राध्यापक., शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

WhatsApp Image 2023-05-25 at 3.50.38 PM.jpeg
WhatsApp Image 2023-05-25 at 3.50.38 PM (1).jpeg
WhatsApp Image 2023-05-03 at 3.40.22 PM.jpeg


सर्व 10 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, शनिवार दिनांक - 18/6/2022 पासून आपल्या श्री. पिंपळा देवी उच्च माध्यमिक विद्यालय मोहाडी उपनगर धुळे येथे 11 वी कला आणि विज्ञान ची प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे. तरी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर  प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी...
विद्यार्थ्यांनी admission ला येतांना खालील कागदपत्रे प्रत्येकी दोन प्रति सोबत आणायची आहेत...
1) 10 वी मार्कशीट ऑनलाईन प्रिंट.
*2) आधार कार्ड ची झेरॉक्स.
3) बँक पासबुक झेरॉक्स.
4) 3 पासपोर्ट फोटोज्
5) रेशन कार्ड ची झेरॉक्स.
6) जातीचा दाखला

(Note - प्रवेश मर्यादित आहेत,  म्हणून admission फुल होण्या पूर्वी सर्वांनी ऑनलाईन प्रिंट वर admission करून घ्यायचे आहेत..  तसेच ओरिजिनल मार्कशीट व एल. सी. जेव्हा पण मिळेल,तेव्हा त्याची कलर प्रिंट काढून तुमच्या जवळ ठेऊन, एल. सी. ची ओरिजिनल प्रत व 2 झरॉक्स कॉपी कॉलेज ला जमा करायची आहेत. )















श्री. पिंपळादेवी  उच्च माध्यमिक विद्यालयाचा  निकाल 100 टक्के

धुळे ( प्रतिनिधी ) :--- मोहाडी उपनगर येथील श्री. पिंपळादेवी उच्च माध्यमिक विद्यालयाचा 2022 या वर्षाचा इ. 12 वी विज्ञान शाखेचा निकाल 100%         तसेच कला शाखेचा निकाल 97.50%  लागला आहे. विज्ञान शाखेत 115  विद्यार्थ्यांपैकी विशेष प्राविण्यासह 97 विद्यार्थी तसेच प्रथम श्रेणित 18  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेत 80  विद्यार्थ्यांपैकी 31 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह व 46  विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेतील प्रथम आलेले तीन विद्यार्थी खालील प्रमाणे -
प्रथम क्रमांक - पूनम रविंद्र गिरासे
टक्के = 86.17%

द्वितीय क्रमांक -वैष्णवी दिनेश चौधरी
86.00%

तृतीय क्रमांक - यश रविंद्र पाटील
टक्के = 84.83%

तसेच कला शाखेतील प्रथम तीन आलेले विद्यार्थी -
प्रथम क्रमांक - कावेरी भागवत गवळी
टक्के = 84.67%

द्वितीय क्रमांक - सपना गणेश पाटील
टक्के = 83.17%

तृतीय क्रमांक - वैभव हरिदास कोकणे
टक्के = 82.83%

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. विनायक बापूजी शिंदे, सर्व संचालक मंडळ, मोहाडी उपनगरातील ग्रामस्थ, विद्यालयाचे प्राचार्य बापूसाहेब आर. व्ही. पाटील, उपमुख्याध्यापक श्री. के. आर. सावंत, पर्यवेक्षक श्री. एस.एस.पाटील आणि सर्व प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


प्रति,
मा. संपादक सो..

.......................

कला व विज्ञान शाखेत प्रत्येकी फक्त ८० प्रवेश देणे आहेत, म्हणून आपला प्रवेश लवकर निश्चित करा.

सर्व 10 वी पास विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, आपल्या श्री. पिंपळादेवी उच्च माध्यमिक विद्यालयात 11 वी कला व विज्ञान चे प्रवेश अर्जांचे वाटप मंगळवार दिनांक - 17/08/2021 पासून सुरू होत आहे. तरी 11 वी साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेवर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे.
11 वी प्रवेशासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतील-
1) 10 वी पास चा शाळा सोडल्याचा दाखला (मुळ प्रत) 
2)10 वी पास चा शाळा सोडल्याचा दाखला (2 झेरॉक्स) 
3)10 वी पास चे गुणपत्रक (मुळ प्रत) 
4) 10 वी पास चे गुणपत्रक (2 झेरॉक्स प्रत) 
5)आधार कार्ड ची झेरॉक्स (2 प्रत) 
6) रेशन कार्ड झेरॉक्स (2 प्रत) 
7)बँक पासबुक झेरॉक्स (2 प्रत) 
8) जातीचा दाखला (2 प्रत) - SC, ST, NT, OBC, SBC  फक्त या प्रवर्गा साठी 
9) 3 पासपोर्ट फोटोज्

WhatsApp Image 2021-07-19 at 3.31.35 PM.jpeg
WhatsApp Image 2021-07-19 at 2.36.01 PM.jpeg

__________________________________________________________________________________________________________________________

WhatsApp Image 2020-04-13 at 6.55.51 PM.
updates.jpeg

__________________________________________________________________________________________________________________________

__________________________________________________________________________________________________________________________

👇🏻

__________________________________________________________________________________________________________________________

सर्व इयत्ता व  सर्व विषय यांच्या ऑनलाईन टेस्ट तसेच घरचा अभ्यास,स्वाध्याय पुस्तिका, अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्नपत्रिका, अध्ययन निष्पत्ती नुसार कृती अशा सर्व बाबी एकाच पेज च्या स्मार्ट pdf मध्ये,जे हवे आहे त्या इमेज ला टिचकी मारा.
@santoshkendre 

प्रसार सौजन्य- तंत्रस्नेही शिक्षक समुह महाराष्ट्र

ऑनलाइन टेस्ट

LIVE UPDATE | कोरोना व्हायरस प्रादुर्भाव वाढत असल्याने अखेर दहावीचा एका विषयाचा पेपर आता पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, सोमवारी होणारा पेपर आता थेट 31 मार्च नंतर होणार, 31 मार्चनंतर परीक्षा पेपरची तारीख जाहीर होणार; शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती #Corona

 

Maharashtra State (INDIA) SSC Board Examination 2020 - Social Science Paper II (Geography) Is Postponed. This Paper Will Be Taken After March 31- 2020

__________________________________________________________________________________________________________________________

__________________________________________________________________________________________________________________________

नव्याने शालेय क्रीडाप्रकारांच्या समावेशाबाबत

__________________________________________________________________________________________________________________________

Improve Your Knowledge And Know The World

Do You Want To Know About American Education System?  Then Click The Link Below :

https://www.studyusa.com/en/a/58/understanding-the-american-education-system

__________________________________________________________________________________________________________________________

Social Media

Contact Us

 

by sending us e-mail or visiting our school

Address

Shree Pimpaladevi High School Mohadi upnagar, Dhule,424311.

Home                               Gallery

Our School                      Contact                      

Academics                       Privacy-Policy

Admissions                      Downloads

 Blog

News 

THIS SITE IS CREATED BY SHANTANU CREATIONS.

FOR MORE DETAILS CONTACT

E-mail: ishanksawant22@gmail.com

Mob.No.:

9158392510

TOTAL VISITS

bottom of page